पोस्ट्स

Marathiikendra लेबलसह पोस्ट दाखवत आहे

WhatsApp वर Username फीचर येणार! फोन नंबर लपवा आणि तुमचा खास यूजरनेम आजच राखा”

इमेज
  WhatsApp आता Instagram/Facebook सारखा username फीचर आणि “ username reservation” चाचणी करत आहे — फोन नंबर लपवा , प्रायव्हसी वाढवा , आणि तुमचा पंसत असलेला username कसा राखावा ते जाणून घ्या

WhatsApp वर Username फीचर येणार! फोन नंबर लपवा आणि तुमचा खास यूजरनेम आजच राखा”

इमेज
  WhatsApp आता Instagram/Facebook सारखा username फीचर आणि “ username reservation” चाचणी करत आहे — फोन नंबर लपवा , प्रायव्हसी वाढवा , आणि तुमचा पंसत असलेला username कसा राखावा ते जाणून घ्या

EMI vs SIP: कोणता पर्याय तुमच्यासाठी योग्य? जाणून घ्या पैशाचं खरं गणित!

इमेज
💰  EMI vs SIP:  कोणता पर्याय तुमच्यासाठी योग्य ?  जाणून घ्या पैशाचं खरं गणित! दर महिन्याला सॅलरी अकाउंटमध्ये आली की एकच प्रश्न मनात येतो — ही रक्कम कुठे वापरावी ? EMI भरावी की SIP सुरू करावी ? हा प्रश्न जवळपास प्रत्येक काम करणाऱ्या व्यक्तीसमोर उभा असतो. अलीकडे माझा एक मित्र भेटला. तो म्हणाला , “ मी महिन्याला ₹15,000 ची SIP करतो.” मी त्याला म्हणालो , “ अरे , एवढा पगार आहे तर घर घे ना , EMI भर.” तो म्हणाला , “ नाही रे , EMI मध्ये व्याज द्यावं लागतं , पण SIP मध्ये मला रिटर्न मिळतात.” हीच चर्चा आजच्या ब्लॉगचा विषय आहे — EMI विरुद्ध SIP — कोणता पर्याय योग्य ? 🏠 EMI म्हणजे काय ?   EMI (Equated Monthly Installment) म्हणजे तुम्ही घेतलेल्या कर्जाचा दर महिन्याला भरायचा हप्ता. उदाहरणार्थ , तुम्ही घर , गाडी किंवा फोन घेतला असेल आणि त्यासाठी लोन घेतलं असेल , तर त्या कर्जाची परतफेड हप्त्यांमध्ये म्हणजेच EMI मधून करता. 🔹 EMI चे फायदे स्वप्नांची पूर्तता आजच: घर , गाडी , मोबाईल — जे स्वप्न आहे ते आजच पूर्ण करता येतं. सक्तीची बचत: दर महिन्...

नेपाळमधील तरुणाईचे आंदोलन: सोशल मीडिया बंदी आणि भ्रष्टाचार विरोधातील उद्रेक

​ नेपाळमध्ये तरुणाईचे आंदोलन, पंतप्रधान ओलींनी दिला राजीनामा ​नेपाळमध्ये नुकतेच एक मोठे आंदोलन झाले, ज्यामध्ये हजारो तरुण रस्त्यावर उतरले. सुरुवातीला हे आंदोलन सरकारने सोशल मीडियावर घातलेल्या बंदीच्या विरोधात होते, परंतु लवकरच या आंदोलनाने नेपाळमधील भ्रष्टाचार आणि घराणेशाही विरोधातील असंतोषाचे रूप धारण केले. ही दृश्ये भारताच्या शेजारील देशातील आहेत, जिथे पोलिसांनी जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी बळाचा वापर केला, पण त्यांचा संघर्ष अपयशी ठरला. ​हे आंदोलन सुरू होण्यामागचे कारण म्हणजे २८ ऑगस्ट २०२५ रोजी नेपाळ सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना देशाच्या कम्युनिकेशन आणि आयटी मंत्रालयाकडे नोंदणी करण्याचे दिलेले आदेश. सरकारने हे नियम बनावट खाती, खोट्या बातम्या आणि सायबर गुन्हे रोखण्यासाठी आवश्यक असल्याचे सांगितले. या आदेशानुसार, सोशल मीडिया ॲप्सना नेपाळमधील एका स्थानिक अधिकाऱ्याची नियुक्ती करणे बंधनकारक होते, जो चुकीचा मजकूर काढण्यासाठी तक्रार निवारण करू शकेल. ​नेपाळमध्ये सोशल मीडिया वापरणाऱ्यांची संख्या फक्त तीन कोटींच्या घरात आहे. त्यामुळे इतकी कमी युजर संख्या असलेल्या देशात एक नवीन सिस्टीम ...

भविष्यात AI ची वाढ: फायदे, तोटे आणि समाजावर होणारे परिणाम

इमेज
  भविष्यात AI किती विकसित होईल? कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence - AI) ही तंत्रज्ञानाची एक अत्यंत वेगाने प्रगती करणारी शाखा आहे. गेल्या काही वर्षांत AI मध्ये झालेल्या प्रगतीमुळे आपल्या जगण्याच्या पद्धतीत मोठे बदल घडून आले आहेत. पण प्रश्न असा आहे की, भविष्यात AI किती विकसित होईल? या लेखात आपण AI च्या भविष्यातील संभाव्यता आणि त्याचे परिणाम याबद्दल चर्चा करू.  1. AI ची सध्याची स्थिती सध्या AI हे आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. स्मार्टफोन, सोशल मीडिया, ई-कॉमर्स, आरोग्य सेवा, शिक्षण, वाहन उद्योग अशा अनेक क्षेत्रांत AI चा वापर होत आहे. उदाहरणार्थ, ChatGPT, Google Assistant, Alexa सारख्या AI-आधारित साधनांमुळे मानवी कार्यक्षमता वाढली आहे. मशीन लर्निंग, डीप लर्निंग, न्यूरल नेटवर्क्स सारख्या तंत्रज्ञानांमुळे AI ची क्षमता दिवसेंदिवस वाढत आहे. 2. भविष्यातील AI ची संभाव्यता भविष्यात AI ची विकासगती आणखी वेगाने होणार आहे. याची काही संभाव्यता खालीलप्रमाणे आहेत: a) सुपरइंटेलिजन्स (Superintelligence) सध्या AI हे "नॅरो AI" (Narrow AI) म्हणजे विशिष्ट कार्यांसाठी वापरले ...

RBI चा मोठा निर्णय: रेपो रेटमध्ये 0.25% घट, सामान्य माणसावर काय होणार प्रभाव?

इमेज
  आरबीआय (RBI) ने रेपो रेटमध्ये घट केल्याची माहिती मराठीत खालीलप्रमाणे आहे: एका आठवडा आधी निरमला सितारा‌मन यांनी आपल्या बजेट मध्ये मोठा बदल केला होता. बजेट मध्ये सितारामन यांनी सांगितले होते की ज्यांचे उत्पत्न १२ लाखाचा आत आहे त्याना त्याचा कडून कर आकारला जाणार नाही. आता RBI ने सुध्हा त्यांचा मिटिंग मध्ये मोठा बदल केला आहे. मॉनिटर पॉलिसी तुम्हाला माहितच असेल ज्यात ६ मेंबर्सची एक कमिटी असते. आता RBI गवर्नर संजीव मल्होत्रा यांची मिटिंग झली होती. यात हे बघायच होते की रेट कट की नाही. आणि आता फाइनली पाच वर्षांनंतर जे रेपो रेट आहे त्यात २५ बेसिस पॉइट (BPS) कमी केले गेले आहे. यांचा अर्थ ०.२५ कमी केल असून आता रेपो रेट ६.५ वरून कमी होऊन ६.२५ केला आहे. या रेपो रेट कमी केल्याने परत इकोनॉमीला बूस्ट मिळणार. एका बाजूला झालेल्या बजेट मध्ये अलांउसमेंटे आणि आता आरबीआय कडून दिलेला दिलासा या मुळे काय इपेक्ट होईल. होम लोन, ईएमआई यांवर फरक काय पडणार हे जाणून घेऊया. भारतीय रिझर्व बँक (RBI) ने अलीकडेच रेपो दरात घट करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय देशाच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी आणि आ...

चॅटजीपीटी (ChatGPT) Vs डीपसीक (DeepSeek)

इमेज
 चॅटजीपीटी (ChatGPT) आणि डीपसीक (DeepSeek) हे दोन्ही कृत्रिम बुद्धिमत्तेचे (AI) मॉडेल आहेत, जे मानवी भाषेचे प्रक्रियण करण्यासाठी वापरले जातात. तथापि, त्यांच्यात काही महत्त्वाचे फरक आहेत. खाली तपशीलवार माहिती दिली आहे  १. निर्माता आणि उद्देश:     चॅटजीपीटी (ChatGPT ):      चॅटजीपीटी हे ओपनएआय (OpenAI) या संस्थेने विकसित केलेले भाषा मॉडेल आहे. याचा मुख्य उद्देश मानवी भाषेचे प्रक्रियण करून, संवाद साधणे, प्रश्नांची उत्तरे देणे, आणि विविध कार्ये सुलभ करणे हा आहे.         डीपसीक (DeepSeek):      डीपसीक हे डीपसीक कंपनीने विकसित केलेले AI मॉडेल आहे. याचा उद्देश देखील मानवी भाषेचे प्रक्रियण करून, वापरकर्त्यांना मदत करणे आणि विविध कार्ये सुलभ करणे हा आहे. तथापि, डीपसीकचे काही विशिष्ट उद्देश असू शकतात, जसे की विशिष्ट उद्योगांसाठी सोल्यूशन्स प्रदान करणे. २ . तंत्रज्ञान आणि मॉडेल:      चॅटजीपीटी:      चॅटजीपीटी हे GPT (Generative Pre-trained Transformer) मॉडेलवर आधारित आहे. GPT मॉडेल हे मोठ्या प्रमाण...

Google, Microsoft, Nvidia या कंपन्याना Deepseek AI अॅप चा संकट

इमेज
Google, microsoft Nvidia या कंपन्या Deepseek AI अॅप संकट  चायनीज कंप‌नी डीपसिक लॅबने आर वन हे एआय मॉडेल लॉच केलेला आहे. जे जगभरामध्ये फार लोकप्रिय होताना दिसते आर्टीफिशल इंटेलिजन्सच्या जगतामध्ये चॅट जीपीटी, गुगल जेमिनी यांना मागे टाकून क्रमांक एक च एॅप झालेला आहे अस सांगितल जाते आणि याच्यामुळेच अमेरिकेच नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की low -COST chinese AI Model Deepseck was a "wake upcall for us firms तर दुसरीकडे एलॉन मस्क या यशा बद्दल शंका व्यक्त करत आहे पण आजच्या दिवशी तरी अँप स्टोअर वरती appe चा अॅप स्टोअर वरती चैट जीपीटी ला मागे टाकून हे आर वन च एआय मॉडल क्रमांक एक वरती पोहोचले आहे आणि त्यांच्या मुळेच टेक इडटी्मध्ये सध्या मोठा गोंधळ उडालेला आहे आणि तसेच अमेरिकन सिलिकॉन व्हॅली ती सुद्धा आहे. डिपिकाच्या या आर वन मोडेलमुळे google, Microsoft आणि Nvidia यांसारख्या कंपनीचे शेअर्स खाली घसलेला दिसत आहे. चीनने टेक्नॉलॉजी जगात डिपिसिकच्या निमित्ताने मोठी झेप घेतलेली आहे. डिपसिक हे एक के एडवान्स आर्टिफिशल इंटेलिजन्स मॉडल आहे जे चीनमधल्या हंगजो येथे...

जळगाव रेल्वे अपघात

इमेज
 जळगाव रेल्वे अपघात  बुधवार दिनांक २२ जानेवारी रोजी सध्याकाळी जळगावात भीषण अपघात झाला. जळगावचा पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्टेशन जवळ पुष्पक एस्कप्रेस मधील काही प्रवाशांना या अपघातात जीव गमवावे लागले तर काही प्रवासी गंभीर जखमी देखील झाले, ट्रेनमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्याने पुष्पक एस्कप्रेस मधील प्रवाशांनी शेजारच्या बाजुच्या ट्रॅकवर उडया मारल्या शेजारच्या ट्रॅक वरून बेगलुरू एक्सप्रेस ट्रेन प्रवाशांना चिरडल्‌याने हा अपघात झाल्याच सांगण्यात आल. या अपघातात आतापर्यंत १३ जणाचा मृत झाल्याचा माहिती मिळाली आहे. 11 ते 12 जण या अपघातात जखमी झाल्याचे समजतय. जखमी झालेल्यांना तातडीने रूगणालयात दाखल करण्यात आल. तर या अपाघातात मृत्यु झालेल्या नातेवाईकाना सरकार कडून पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे जखमी झालेल्याना प्रवाशांना मोफत उपचार देऊ की असे सरकार सांगत आहेत या अपघातानंतर पुष्पक एक्सप्रेस मधील काही प्रवासांना हा अपघात कसा झाला त्याबदल ची माहिती दिली आहे. टे्न मध्ये आग लागल्याची अफवा नेमकी कोणामुळै पसरली याची माहिती काही प्रवाशांत कडून देण्यात आली. अपघातानंतर एकीकडे बचाव...

कुंभमेळ्यात व्हायरल झालेली मोनालिसा भोसले नेमकी कोण ?

इमेज
  कुंभमेळ्यात व्हायरल झालेली मोनालिसा भोसले नेमकी कोण ?  13 जानेवारी 2025 पासून सुरु झालेल्या‌ प्रयागराज चा महाकुंभ मेळात व्हायरल झालेली मोनलिसा भोसले ही नक्की आहे. तरी कोण असा प्रश्न लोकाना पडतोय. एकटक पाहतच रहावं असे तिचे डोळे तसेच लिन निरागस खटाळ हसू ,मोठे लांब केस आकर्षण म्हणजे काय हे तिचा सौदर्याकडे पाहुनच कळेच. सोशल मिडियावर व्हायरल झालेली मोनालिसा भोसले तिचे वय फक्त 16 वर्षा आहे. ती तीचा कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी या मेळामध्ये आली ती या महाकुंभ मेळयात रुद्राक्ष माळ विकते. ती आपल्या कुटुंबासोबत एक महिन्यासाठी या महाकुंभ मेळयात आली. महाकुंभ मेळा सुरु झाल्यापासून इथे आय आय टी वाले बाबा, नागा साधू तर सुंदर साद्धी असे अनेक लोक चर्चेत आले आहेत. यातच एक परम सुंदरी मोनालिस भोसले ही रातोरात 'व्हायरल झाल्याचे बघायला मिळते. मोनालिसा मध्यप्रदेशच्या खारगन जिल्हातली तिच वय 16 वर्ष असून परिस्थितीचा कारणांमुळे तिचा शिक्षण देखील पूर्ण झालेल नाही, मोनालिसा म्हणते तिचे सौदर्य हे नॅचरल आहे.  मोनालिसा सोबत फोटो काढण्यासाठी तिचा विडियो बनवण्यासाठी तसेच तिचा मुलाखत घेण्यासच लोकांची...