WhatsApp वर Username फीचर येणार! फोन नंबर लपवा आणि तुमचा खास यूजरनेम आजच राखा”

इमेज
  WhatsApp आता Instagram/Facebook सारखा username फीचर आणि “ username reservation” चाचणी करत आहे — फोन नंबर लपवा , प्रायव्हसी वाढवा , आणि तुमचा पंसत असलेला username कसा राखावा ते जाणून घ्या

जळगाव रेल्वे अपघात


 जळगाव रेल्वे अपघात 


बुधवार दिनांक २२ जानेवारी रोजी सध्याकाळी जळगावात भीषण अपघात झाला. जळगावचा पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्टेशन जवळ पुष्पक एस्कप्रेस मधील काही प्रवाशांना या अपघातात जीव गमवावे लागले तर काही प्रवासी गंभीर जखमी देखील झाले, ट्रेनमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्याने पुष्पक एस्कप्रेस मधील प्रवाशांनी शेजारच्या बाजुच्या ट्रॅकवर उडया मारल्या शेजारच्या ट्रॅक वरून बेगलुरू एक्सप्रेस ट्रेन प्रवाशांना चिरडल्‌याने हा अपघात झाल्याच सांगण्यात आल. या अपघातात आतापर्यंत १३ जणाचा मृत झाल्याचा माहिती मिळाली आहे. 11 ते 12 जण या अपघातात जखमी झाल्याचे समजतय. जखमी झालेल्यांना तातडीने रूगणालयात दाखल करण्यात आल. तर या अपाघातात मृत्यु झालेल्या नातेवाईकाना सरकार कडून पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे जखमी झालेल्याना प्रवाशांना मोफत उपचार देऊ की असे सरकार सांगत आहेत

या अपघातानंतर पुष्पक एक्सप्रेस मधील काही प्रवासांना हा अपघात कसा झाला त्याबदल ची माहिती दिली आहे. टे्न मध्ये आग लागल्याची अफवा नेमकी कोणामुळै पसरली याची माहिती काही प्रवाशांत कडून देण्यात आली. अपघातानंतर एकीकडे बचाव कार्य सुरू असतानाच दुसरीकडे चोरांनी परिस्थिती चा फायदा घेऊन डल्ला मारल्याचा घटना घडल्यात. पुष्पक एक्सप्रेसचा प्रत्यक्षदर्शीनी काय सांगितलं तर लखनऊ स्टेशनहून मुंबई सीएसएमटी जाणारी १२५३ पुष्पक एक्सप्रेस संध्याकाळी चार वाजता जळगाव स्टेशन सोडलं त्यानंतर ही गाडी पुढे आल्यानंतर माहेजी आणि परधाडे स्टेशन जवळील असणाऱ्या वळणावर टर्न घेत होता त्याचवेळी गाडीचा हाॅट एस्कल आणि हाॅन ब्रेक बावडिंग मध्ये आचानक आगीच्या डिगण्या उडाल्या त्यावेळी थोडासा धूरही झाला. ते टे्नच्या S4 आणि A3 बोगीच्या दरवाजात असलेल्या प्रवाशानी आग लागल्याचा आरडाआओरडा सुरु केला.D3 बोगीतील प्रवाशांनी आपत्कालीन चैन खेचून गाडी थांबवली आणि काही प्रवासी खाली उतरले त्याचवेळी जनरल बोगीत एका चहा वाल्याने गाडीत आग लागल्याचे अफवा पसरवले. जनरल बोगी ही प्रवाशानी खचाखच भरलेली होती. अफवा पसरल्याने सगळे खाली आले आणि त्याचवेळी विरूद्ध दिशेनं 12527 दिल्लीकडे जात जात असलेली कनॉटक एस्कप्रेस ११० ते ११५ km वेग प्रति तास इतका होता हशही वळणावरुन येत असल्याचा समजताच सगळी कडे पळापळ सुरू झाली. त्याच वेळी कर्नाटक एक्सप्रेसने ट्रकवर असलेल्या प्रवाशाना धडक माहिती आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Google, Microsoft, Nvidia या कंपन्याना Deepseek AI अॅप चा संकट

RBI चा मोठा निर्णय: रेपो रेटमध्ये 0.25% घट, सामान्य माणसावर काय होणार प्रभाव?

कुंभमेळ्यात व्हायरल झालेली मोनालिसा भोसले नेमकी कोण ?