WhatsApp वर Username फीचर येणार! फोन नंबर लपवा आणि तुमचा खास यूजरनेम आजच राखा”

इमेज
  WhatsApp आता Instagram/Facebook सारखा username फीचर आणि “ username reservation” चाचणी करत आहे — फोन नंबर लपवा , प्रायव्हसी वाढवा , आणि तुमचा पंसत असलेला username कसा राखावा ते जाणून घ्या

Google, Microsoft, Nvidia या कंपन्याना Deepseek AI अॅप चा संकट

Google, microsoft Nvidia या कंपन्या Deepseek AI अॅप संकट 



चायनीज कंप‌नी डीपसिक लॅबने आर वन हे एआय मॉडेल लॉच केलेला आहे. जे जगभरामध्ये फार लोकप्रिय होताना दिसते आर्टीफिशल इंटेलिजन्सच्या जगतामध्ये चॅट जीपीटी, गुगल जेमिनी यांना मागे टाकून क्रमांक एक च एॅप झालेला आहे अस सांगितल जाते आणि याच्यामुळेच अमेरिकेच नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की low -COST chinese AI Model Deepseck was a "wake upcall for us firms तर दुसरीकडे एलॉन मस्क या यशा बद्दल शंका व्यक्त करत आहे पण आजच्या दिवशी तरी अँप स्टोअर वरती appe चा अॅप स्टोअर वरती चैट जीपीटी ला मागे टाकून हे आर वन च एआय मॉडल क्रमांक एक वरती पोहोचले आहे आणि त्यांच्या मुळेच टेक इडटी्मध्ये सध्या मोठा गोंधळ उडालेला आहे आणि तसेच अमेरिकन सिलिकॉन व्हॅली ती सुद्धा आहे. डिपिकाच्या या आर वन मोडेलमुळे google, Microsoft आणि Nvidia यांसारख्या कंपनीचे शेअर्स खाली घसलेला दिसत आहे.

चीनने टेक्नॉलॉजी जगात डिपिसिकच्या निमित्ताने मोठी झेप घेतलेली आहे. डिपसिक हे एक के एडवान्स आर्टिफिशल इंटेलिजन्स मॉडल आहे जे चीनमधल्या हंगजो येथे असलेल्या याच नावाच्या रिसर्च लॅबने विकसित केलंल आहे त्याची स्थापना २०२३ मध्ये लियाव वेनफेंग यांनी केलेली होती जे आर्टिफिशल इंटेलिजन्स मध्ये इंजिनिअर होते.




आर्टिफिशल इंटेलिजन्स

▶ आर्टिफिशल इंटेलिजन्स ला मराठीत कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतात.


AI आर्टिफिशल इंटेलिजन्स हा कॉम्प्युटर सायन्सचा एक भाग आहे. हे माणसाच्या बुद्धीप्रमाणे काम करते.


▶ याच तंत्रज्ञानाद्वारे कोणतीही मशीन माणसासारखे बोलू शकते, वाचू शकते अनेक गोष्टी माणसापेक्षाही अधिक सहज करते.


माणसाप्रमाणे बोलणे, वाचणे, आवाज ओळखणे, एकमेकांशी संवाद साधणे इत्यादी अनेक प्रकारची कामे AI मुळे होतात.    


उदाहरणार्थ : google Lens किंवा Google Assistance तसेच alexa हे सर्व आर्टिफिशल इंटेलिजन्सचाच एक भाग आहे.

Deepserk - V3 सोर्ज मॉडेल एक प्रगत ओपन AI प्रणाली आहे.

Open AI च्या chatrapt ला मागे टाकुन Apple च्या app Store वर टॉप रेटिंग असलेले मोफत अॅप बनले आहे.

डिपसिकच्या अचानक झालेल्या वाढीने सिलिकॉन व्हॅलीचे लक्ष वेद्यन घेतले आहे आणि एआय स्पेस वर फक्त अमेरिकेच्या वर्चस्व आहे म्हणून या समाजाला आव्हान दिले जात आहे.


 

 


DeepSeek

► DeepSeek ने नवीन R1 रिलीज केलं आहे.

▶ हे OpenAI आणि Anthropic सारख्या या क्षेत्रातील टॉपच्या स्पर्धकांसोबत स्पर्धा करत आहे.

▶ R1 हे वेगळे आहे कारण ते कॉस्ट-एफिशिएंट आणि open source आहे. हे अनलिमिटेड फ्री यूसेज देतय. हे हाई-परफॉर्मेंस AI ला high कॉस्टशिवाय एक्सेसिबल बनवतय.


Deepseek हे इतरांपेक्षा वेगळा आहे कारण ते affordable आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

RBI चा मोठा निर्णय: रेपो रेटमध्ये 0.25% घट, सामान्य माणसावर काय होणार प्रभाव?

कुंभमेळ्यात व्हायरल झालेली मोनालिसा भोसले नेमकी कोण ?