WhatsApp वर Username फीचर येणार! फोन नंबर लपवा आणि तुमचा खास यूजरनेम आजच राखा”
13 जानेवारी 2025 पासून सुरु झालेल्या प्रयागराज चा महाकुंभ मेळात व्हायरल झालेली मोनलिसा भोसले ही नक्की आहे. तरी कोण असा प्रश्न लोकाना पडतोय.
एकटक पाहतच रहावं असे तिचे डोळे तसेच लिन निरागस खटाळ हसू ,मोठे लांब केस आकर्षण म्हणजे काय हे तिचा सौदर्याकडे पाहुनच कळेच.
सोशल मिडियावर व्हायरल झालेली मोनालिसा भोसले तिचे वय फक्त 16 वर्षा आहे. ती तीचा कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी या मेळामध्ये आली ती या महाकुंभ मेळयात रुद्राक्ष माळ विकते. ती आपल्या कुटुंबासोबत एक महिन्यासाठी या महाकुंभ मेळयात आली.
महाकुंभ मेळा सुरु झाल्यापासून इथे आय आय टी वाले बाबा, नागा साधू तर सुंदर साद्धी असे अनेक लोक चर्चेत आले आहेत. यातच एक परम सुंदरी मोनालिस भोसले ही रातोरात 'व्हायरल झाल्याचे बघायला मिळते. मोनालिसा मध्यप्रदेशच्या खारगन जिल्हातली तिच वय 16 वर्ष असून परिस्थितीचा कारणांमुळे तिचा शिक्षण देखील पूर्ण झालेल नाही, मोनालिसा म्हणते तिचे सौदर्य हे नॅचरल आहे.
मोनालिसा सोबत फोटो काढण्यासाठी तिचा विडियो बनवण्यासाठी तसेच तिचा मुलाखत घेण्यासच लोकांची गर्दी होत आहे त्याचा मुळे तो ती रुद्राक्ष माळा विक्री करू शकत नाही असे तिचे कुटुंबीयाच म्हणण. मोनालिसाला बाॅलिवूड स्टार सलमान खान सोबत काम करण्याची ईच्छा आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा