Google, microsoft Nvidia या कंपन्या Deepseek AI अॅप संकट चायनीज कंपनी डीपसिक लॅबने आर वन हे एआय मॉडेल लॉच केलेला आहे. जे जगभरामध्ये फार लोकप्रिय होताना दिसते आर्टीफिशल इंटेलिजन्सच्या जगतामध्ये चॅट जीपीटी, गुगल जेमिनी यांना मागे टाकून क्रमांक एक च एॅप झालेला आहे अस सांगितल जाते आणि याच्यामुळेच अमेरिकेच नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की low -COST chinese AI Model Deepseck was a "wake upcall for us firms तर दुसरीकडे एलॉन मस्क या यशा बद्दल शंका व्यक्त करत आहे पण आजच्या दिवशी तरी अँप स्टोअर वरती appe चा अॅप स्टोअर वरती चैट जीपीटी ला मागे टाकून हे आर वन च एआय मॉडल क्रमांक एक वरती पोहोचले आहे आणि त्यांच्या मुळेच टेक इडटी्मध्ये सध्या मोठा गोंधळ उडालेला आहे आणि तसेच अमेरिकन सिलिकॉन व्हॅली ती सुद्धा आहे. डिपिकाच्या या आर वन मोडेलमुळे google, Microsoft आणि Nvidia यांसारख्या कंपनीचे शेअर्स खाली घसलेला दिसत आहे. चीनने टेक्नॉलॉजी जगात डिपिसिकच्या निमित्ताने मोठी झेप घेतलेली आहे. डिपसिक हे एक के एडवान्स आर्टिफिशल इंटेलिजन्स मॉडल आहे जे चीनमधल्या हंगजो येथे...